महाराष्ट्रातील वने व त्यांचे उपयोग

महाराष्ट्रातील वनांचे प्रकार:Types of Forests in Maharashtra 1.उष्ण कटिबंधीय सदाहरीत वने:उष्ण कटिबंधीय सदाहरीत वने ही ज्या भागात 2०० सेमी पेक्षा जास्त पाऊस पडतो त्या भागात सदाहरित वने आढळतात.*वनांचे प्रदेश: सहयाद्री पर्वताच्या दक्षिण भागात, सहयाद्रीचा पश्चिम उतार जास्त पावसाच्या घाटमाथा येथे ही वने आढळतात. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व सातारा जिल्हयातील महाबळेश्वर येथे ही वने आढळतात.*वनांची वैशिष्टे: या … Read more