Forest Wealth in India : भारतातील वनसंपत्ती

Forest Wealth in India भारत वनसंपत्तीच्या दृष्टिकोनातून एक संपन्न राष्ट्र आहे. भारतामध्ये जवळपास 47000 वनस्पतींच्या प्रजाती आढळतात. पर्यावरण व वन मंत्रालयाच्या अहवालानुसार देशात  7,76,984 हेक्टर क्षेत्रावर वने आहेत. राष्ट्रीय वन धोरणानुसार कोणत्याही भौगोलिक प्रदेशात पृथ्वीचे तापमान संतुलन राखण्यासाठी वनांचे प्रमाण 33.33% वने असणे आवश्यक असते. भारतात वनांचे प्रमाण 24.62% आहे. इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट भारतीय … Read more