Grampanchayat : ग्रामपंचायत

Grampanchayat पंचायत राज प्रशासनातील सर्वात महत्त्वाचा व शेवटचा स्तर म्हणजे ग्रामपंचायत होय. Grampanchayat ग्रामपंचायतीस आसाममध्ये “गावपंचायत” असे म्हणतात. गुजरात मध्ये “ग्रामपंचायत / नगरपंचायत” तर, तामिळनाडूमध्ये “शहर पंचायत” म्हणतात. उत्तर प्रदेशात “गावसभा” बिहार मध्ये “पंचायत”, ओरिसामध्ये “पाली सभा” म्हणतात. विकास प्रशासनात ग्राम स्तरावरील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ग्रामपंचायत होय. पंचायत राज संस्थांचा पाया म्हणजे ग्रामपंचायत होय. … Read more