Gramsabha : ग्रामसभा

Gramsabha -ऋग्वेदात ग्रामसभेची स्थापना झाली होती. भारतात प्राचीन काळापासून ग्रामसभा अस्तित्वात आहे. ग्रामसभा बोलवणे हे सरपंचाचे काम आहे. ग्रामसभेची नोटीस बजावणे ग्रामसेवकाचे काम आहे. ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच असतो. ग्रामसभा वेळेवर घेतल्या नाहीत तर सरपंच व उपसरपंचांना राजीनामा द्यावा लागतो व ग्रामसेवकाला निलंबित केले जाते. ग्रामसभा हा ग्रामपंचायती अंतर्गत ग्रामीण पातळीवर कार्यरत असणारा पंचायत राजचा कनिष्ठ … Read more