होळी-holi-the great indian festival
हिंदू संस्कृतीमध्ये होळी-holi या सणाला खूप महत्त्व आहे. होळी हा सण वसंत ऋतू मध्ये साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा भारतीय आणि नेपाळी लोकांचा सण आहे. हा सण हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरा करण्याची परंपरा, पद्धत वेगवेगळी आहे, पण तितकीच ती खास आणि आकर्षक देखील आहे. होळी-holi … Read more