रामनवमी:Ramnavmi भगवान रामाचा आत्मीय उत्सव
भगवान रामाचा जन्मदिवस राम नवमी-Ramnavmi म्हणून साजरा केला जातो. भारतीय इतिहास अनुसार भारत हे एक पवित्र स्थान आहे जिथे असंख्य देवी देवतांनी भौतिक रूप धारण केले आहे. इतिहासात असे सांगितले जाते की, जेव्हा रावणाचे दुष्कृत्य वाढले आणि लोक संतप्त झाले तेव्हा या अत्याचारांचा अंत करण्यासाठी भारतीय भूमीवर एक वीर जन्माला आला होता हे भव्य महापुरुष … Read more