Industries in Maharashtra:महाराष्ट्र उद्योगधंदे
Industries in Maharashtra महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात देशातील आघाडीचे राज्य आहे . महाराष्ट्रात मुंबई, ठाणे , भिवंडी, पिंपरी चिंचवड, नाशिक, मालेगांव, जालना, नागपुर इत्यादी ठिकाणी मोठया प्रमाणात औद्योगिक वसाहती स्थापन झाल्या आहेत याशिवाय मराठवाड्यातील व विदर्भातील काही जिल्हे औद्योगिकरणापासून वंचित राहिले त्यामुळे महाराष्ट्र उद्योगाबाबत मोठा प्रादेशिक असमतोल निर्माण झाला. महाराष्ट्रात कापड उद्योग, साखर उद्योग, औषधनिर्मिती,शेती अवजारे, … Read more