Kojagiri Pornima : कोजागिरी पौर्णिमा
Kojagiri Pornima आपल्या भारत देशातील प्रत्येक राज्यांमध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदाने कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येते. भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये कोजागिरी पौर्णिमा वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्याची पद्धत प्रत्येक राज्यात वेगवेगळी आहे. चार महिन्याचा पावसाळा संपल्यानंतर जी पहिली पौर्णिमा येते, ती पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा असते, ही पौर्णिमा शरद ऋतू मध्ये येते … Read more