Maharashtra Police : महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन

Maharashtra Police-2 जानेवारी 1961 या दिवशी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना करण्यात आली. या दिवशी पं. जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलास ध्वज प्रदान केला. 2 जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य पोलीस यंत्रणेवर आहे. पोलीस हा राज्याच्या अखत्यारीतील (राज्यसूचीतील) विषय असून राज्याच्या गृहमंत्रालयाच्या … Read more