महाराष्ट्र-खनिजसंपत्ती

खनिज संसाधने हे अर्थिकदृष्ट्या अतिशय महत्वाचे भु-पदार्थ आहे . हे जमीनीतून खोदून काढावे लागतात. मुलत: खडक हे खजिनांचे मिश्रण असते त्यामुळे कोणत्याही प्रदेशात कोणतीना कोणती खनिजे असतात. मात्र ही खनिजे विखुरलेली असतात. एखादया खडकात विशिष्ट खनिजांचे प्रमाण जास्त असल्यास त्यांना आर्थिक महत्व प्राप्त होते. खनिजांचे धातु व अधातु असे वर्गीकरण केले जाते.Mineral Resources In Maharashtra … Read more