Moreswar mandir : मयुरेश्वर मंदिर मोरगाव

Moreswar mandir मोरेश्वर मंदिर हे पुणे जिल्ह्यातील मोरगाव येथील गणपतीचे मंदिर आहे. हे मंदिर अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायकातील सर्वात पहिला गणपती म्हणून मोरगावचा Moreswar mandir मयुरेश्वर ओळखला जातो. येथील मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असून ते बहमणी काळात बांधले गेले आहे. गावाच्या मध्यभागी असलेल्या या मंदिराला चारही बाजूंनी मनोरे आहेत. देवळाच्या बाजूने 50 फूट … Read more