MPSC Pre exam 2024 : महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४
MPSC Pre exam 2024 अर्ज सादर करण्याची प्रक्रिया व कालावधी पात्रता सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ शैक्षणिक अर्हता (१) सांविधिक विद्यापीठाची, किमान ५५ टक्क्यांसह वाणिज्य शाखेची स्नातक पदवी, किंवा (२) इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकांऊटस आफॅ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा (३) इन्स्टिटयूट ऑफ कॉस्ट अॅण्ड वर्क्स अकांऊटस यांनी … Read more