MPSC PRE GROUP-C 2024 -१३३३ पदांच्या भरती करीता जाहिरात

MPSC PRE GROUP-C 2024 जाहिरात क्रमांक : ०४९/२०२४-MPSC PRE GROUP-C 2024महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण १३३३ पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४, रविवार, दिनांक ०२ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्रातील एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल क्र.१उद्योग निरीक्षक,विभाग-उद्योग उर्जा व कामगार विभागवेतनश्रेणी-S-१३ : रु. ३५४००-११२४०० अधिक महागाई भत्ता … Read more