BDO : पंचायत समिती सचिव गटविकास अधिकारी
BDO गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा तसेच पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो. याशिवाय तो पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, कार्यालयीन प्रमुख असतो. गटविकास अधिकारी हा शासनाच्या ग्रामविकास…