Municipal Corporations : महानगरपालिका
Municipal Corporations-1949 मध्ये “बॉम्बे प्रॉव्हिन्शिअल मुन्सिपल कार्पोरेशन ॲक्ट” समंत करण्यात आला. त्यानुसार, 1950 पर्यंत राज्यात मुंबई महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका अस्तित्वात होती. भारतातील सर्वात जुनी महानगरपालिका 1687 मध्ये चेन्नई (मद्रास)…