Municipality : नगरपालिका
Municipality-महाराष्ट्रातील नगरपालिकांचा राज्यकारभार “महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 नुसार चालतो. महाराष्ट्र शासनाच्या 1965 च्या नगरपालिका कायद्याने नगरपालिकेची निर्मिती करण्यात येते. नगरपालिकेची निर्मिती करण्यासाठी एखाद्या स्थानिक भागाची लोकसंख्या…