Natural Division Of India : भारताचे प्राकृतिक विभाग
Natural Division Of India भौगोलिक निर्मिती नुसार भारताचे ५ प्राकृतिक विभाग आहेत. १.उत्तरेकडील हिमालयीन पर्वतरांगा या पर्वतरांगा भारताच्या उत्तरेला असून त्यांची लांबी 2400 कि.मी. असून रुंदी 150 ते 400 कि.मी. आहे. भारताच्या उत्तर सीमेवर जगातील सर्वोच्च हिमालय पर्वतरांगा विस्तारलेल्या आहेत. भारतातील हिमालयाचा विस्तार जम्मू कश्मीर पासून पूर्वेकडे अरुणाचल प्रदेश पर्यंत आहे. हिमालय हा अर्वाचीत घडीचा … Read more