Rangpanchmi : रंगपंचमी-रंगांचा सन
Rangpanchmi Rangpanchmi-रंगपंचमी हा सण फाल्गुन वद्य पंचमीला प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जातो. रंगपंचमी हा हिंदूंचा एक उत्सव आहे. या दिवशी एकमेकांच्या अंगावर रंग उडवून लोक आनंदाने व उत्साहाने हा सण साजरा करीत असल्यामुळे या पंचमीला रंगपंचमी असे म्हणतात. धुलीवंदनापासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात रंगपंचमी म्हणजेच रंगांचा सण. या दिवशी एकमेकांना … Read more