Panchayatraj : पंचायत राज व स्थानिक स्वराज्य संस्था

Panchayatraj प्राचीन काळापासून भारतात स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात असल्याच्या अनेक पुरावे वेगवेगळ्या ग्रंथात आढळून आले आहेत. मध्ययुगीन काळात स्थानिक स्वराज्य संस्था या अस्थिर बनल्या होत्या. पुढे ऋग्वेदात, वैदिक काळात, चोल घराण्याच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत होत्या, तर मोघल काळात महसूल मंडळ अस्तित्वात आले. ब्रिटिशांचे वर्चस्व भारतावर प्रस्थापित झाल्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांना मोठे पाठबळ मिळाले … Read more