MPSC Pre exam 2024 syllabus : अभ्यासक्रम

MPSC Pre exam 2024 syllabus पेपर – एक (२०० गुण) (१) राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी. (२) भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ. महाराष्ट्राच्या भारांशासह. (३) महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल- महाराष्ट्राचा, भारताचा व जगाचा प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल. (४) भारत आणि महाराष्ट्र- राज्यशास्त्र व प्रशासन – संविधान, राजकीय प्रणाली, पंचायती राज, नगर … Read more