महाराष्ट्रातील अभयारण्य:wild sanctuary in maharashtra
वन्य प्राणी, पक्षी यांची शिकार होवु नये व त्यांना मुक्तपणे मोकळे फिरता यावे यासाठी काही वने राखून ठेवतात. अशा राखून ठेवलेल्या वनांमध्ये विशिष्ट प्राण्यांचे रक्षण व्हावे त्यांना वनांमध्ये निर्भयपणे संचार करता यावा यासाठी राखून/आरक्षित ठेवलेल्या वन क्षेत्रास अभयारण्य असे म्हणतात maharashtratil abhayarnya. अभयारण्यात शिकार करण्यास बंदी असते.. महाराष्ट्रात ताडोबा tadoba, राधानगरी radhanagari, मेळघाट melghat, देऊळगाव-deulgaon, … Read more