Tag: samaj kalyan samiti

Vishay Samiti : जिल्हा परिषदेच्या विषय समित्या

Vishay Samiti जिल्हा परिषदेचे कामकाज स्थायी समिती या मुख्य समितीसह एकूण दहा समितांमार्फत चालवले जाते. विषय समित्यांची स्थापना जिल्हा परिषदेच्या पहिल्या सभेपासून एक महिन्याच्या मुदतीत केली जाते. विषय समित्यांच्या सदस्यांचा…