Sankhya Aani Sankhyanche Prakar : संख्या व संख्यांचे प्रकार
Sankhya Aani Sankhyanche Prakar: गणिताचा मूलभूत पाया मानला जाणाऱ्या संख्या आणि त्यांच्या प्रकाराबद्दल आपण सविस्तरपणे माहिती बघणार आहोत. त्यामध्ये आपण सर्वप्रथम जाणून घेऊया की संख्या म्हणजे काय? व संख्यांचे किती प्रकार पडतात? जगात कोठेही वावरताना आपल्याला संख्या ही एकमेव अशी गोष्ट आहे जी सगळीकडे सारखीच असते. संख्या ही गणिती वस्तू आहे. जी गणना करण्यासाठी वापरली … Read more