Sarpanch : ग्रामपंचायत सरपंच
Sarpanch-सरपंच हा ग्रामपंचायतीचा पदसिद्ध कार्यकारी प्रमुख असतो. सरपंचाच्या अनुपस्थितीत उपसरपंच हे त्यांचा कार्यभार सांभाळतात. नवीन सरपंचाची निवड होऊन तो पदावर येईपर्यंत आधीचा सरपंच काळजीवाहू म्हणून कार्यरत असतो. सरपंच हा ग्रामपंचायत व पंचायत समिती यामधील दुवा म्हणून काम करतो. ग्रामपंचायतच्या पहिल्या बैठकीत सरपंचाची निवड होते. सरपंच निवड प्रक्रिया: 14 जुलै 2022 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार महाराष्ट्रात … Read more