Shahu Maharaj : राजश्री शाहू महाराज
राजश्री शाहू महाराज Shahu Maharaj हे भारतीय समाज सुधारक व कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती होते. ब्रिटिश सत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी शाहू महाराजांनी प्रयत्न केले. सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली. सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी अस्पृश्य व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक … Read more