Bharatatil mruda sampatti : भारतातील मृदासंपत्ती
Bharatatil mruda sampatti-शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा व सर्वात जुना व्यवसाय आहे. वनस्पतीच्या वाढीसाठी मृदा ही महत्त्वाचा घटक आहे. शेत जमिनीचे मूल्यमध्येच्या सुपीकतेनुसार ठरते शेती हा व्यवसाय भारतीय लोकांच्या जीवनाचा एक भाग बनला आहे. भारतात विविध प्रकारच्या मृदा आढळतात. मृदा निर्मितीच्या प्रक्रियेवर प्रामुख्याने त्या प्रदेशातील मूळ खडक, हवामान, वनस्पती व प्राणी जीवन यांचा परिणाम होतो. … Read more