Indian States Union Territories and their capitals : भारतातील घटक राज्य, केंद्रशासित प्रदेश व त्यांची राजधानी
Indian States Union Territories and their capitals भारत देशामध्ये 2८ राज्य व ८ केंद्रशासित प्रदेश आहेत. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधानानुसार देशात 28 राज्य होते यांचे चार वर्ग पाडण्यात आले होते. या राज्यातून पुढे १९५६ साली सातव्या घटनादुरुस्तीद्वारे १४ घटक राज्य व ६ केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती झाली. केंद्रशासित प्रदेश हे कोणत्याही राज्याचा भाग नसून … Read more