Grampanchayat : ग्रामपंचायत
Grampanchayat पंचायत राज प्रशासनातील सर्वात महत्त्वाचा व शेवटचा स्तर म्हणजे ग्रामपंचायत होय. Grampanchayat ग्रामपंचायतीस आसाममध्ये “गावपंचायत” असे म्हणतात. गुजरात मध्ये “ग्रामपंचायत / नगरपंचायत” तर, तामिळनाडूमध्ये “शहर पंचायत” म्हणतात. उत्तर प्रदेशात…