The First lady in India
The First lady in India भारतातील पहिल्या महिला राज्यपाल – सरोजिनी नायडू
भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री – सुचिता कृपलानी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय स्त्री अध्यक्ष – सरोजिनी नायडू
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान – श्रीमती इंदिरा गांधी
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती – श्रीमती प्रतिभाताई पाटील
भारताच्या प्रदेशातील पहिल्या महिला राजदूत – सी.बी. मुथाम्मा
भारतीय लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती – श्रीमती मीराकुमार
पहिला पेपर लेस केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्री – श्रीमती निर्मला सीतारामन
भारतातील पहिल्या महिला आय.पी.एस. अधिकारी – किरण बेदी
भारतातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक – कांचन भट्टाचार्य, उत्तराखंड
सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश – न्या. मिरासाहीब फातिमा बीबी
उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश – न्या. लैला शेठ, हिमाचल प्रदेश
केंद्रीय सेवा आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्ष – रोझ मिलियन बेथ्यु
भारताच्या पहिल्या महिला मुख्य माहिती आयुक्त – श्रीमती दीपक संधू
भारताच्या पहिल्या महिला विदेश सचिव – चोकिला अय्यर
भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त – व्ही.एस. रमादेवी
भारताच्या पहिल्या महिला अग्निशामक अधिकारी – हर्षिणी कन्हेकर
नोबल विजेत्या पहिल्या भारतीय महिला – मदर तेरेसा
भारतरत्न विजेत्या पहिल्या भारतीय महिला – इंदिरा गांधी
ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या पहिल्या भारतीय लेखिका – श्रीमती आशापूर्णा देवी
साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या पहिल्या महिला लेखिका – अमृता प्रीतम
भारताच्या पहिल्या महिला क्रांतिकारक – मादाम भिकाजी कामा
भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीरांगणा – कल्पना चावला
अशोक चक्र विजेत्या पहिल्या भारतीय महिला – निरजा भानोत
इंग्लिश खाडी पार करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला – आरती साहा (गुप्ता)
एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला – प्रा. बचंद्रीपाल
एव्हरेस्ट सर करणाऱ्या जगातील व भारतातील पहिल्या दिव्यांग महिला – अरुणिमा सिन्हा, उत्तर प्रदेश
एव्हरेस्ट सर करणाऱ्या सर्वात तरुण भारतीय महिला – मालवथ पूर्णा
एव्हरेस्ट सर करणारी पहिली माता अंशू – जमसेंपा
अंटार्टिका खंडावर पाय ठेवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ – डॉ. आदिती पंत
मेट्रो रेल्वे (मुंबई मेट्रो) चालवणाऱ्या पहिल्या महिला – रूपाली चव्हाण
भारतीय हवाई दलातील पहिल्या महिला हवाई अभियंता – हिना जयस्वाल
भारतीय नौदलातील पहिल्या महिला वैमानिक – सब लेफ्टनंट शिवांगी
भारतीय लष्करी हवाई दलातील पहिल्या महिला लढाऊ हेलिकॉप्टर पायलट – कॅप्टन अभिलाषा बराक, हरियाणा
दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या पहिल्या महिला अभिनेत्री – देविका राणी
दिल्लीवर राज्य करणारी पहिली मुस्लीम महिला – रजिया सुल्ताना
भारतातील पहिली महिला बॅरिस्टर – कार्नेलीन सोराबजी
भारतातील पहिली महिला वैमानिक – दुर्गा बॅनर्जी
भारताच्या रशियातील पहिल्या महिला राजदूत – विजयलक्ष्मी पंडित
जगतसुंदरी किताब मिळवणारी पहिली भारतीय महिला – रिटा फॅरिया
विश्वसुंदरी किताब मिळवणारी पहिली भारतीय महिला –सुष्मिता सेन
अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष – लक्ष्मी सहगल