जागतिक ट्रान्स-फॅट trans fat निर्मूलनावर World Health Organization चा report
> जागतिक आरोग्य संघटनेने जानेवारी २०२३ मध्ये जागतिक ट्रान्स फॅट trans fat
निर्मूलनावर एक अहवाल (WHO Report on Global Trans Fat Elimination) प्रसिद्ध केला.
> या अहवालानुसार, जागतिक स्तरावर ५ अब्ज लोक हानिकारक ट्रान्स फॅट्सपासून असुरक्षित आहेत.
WHO ने २०१८ मध्ये ट्रान्स फॅट्सचे औद्योगिक उत्पादन बंद करण्याचे आवाहन केले आहे.
२०२३ पासून औद्योगिकरित्या तयार करण्यात आलेल्या ट्रान्स फॅट्सचे निर्मुलन करण्याचे ध्येय आहे.
हे पण वाचा mpsc office new address
• ट्रान्स फॅट्स (Trans fats):
ट्रान्स फॅट किंवा ट्रान्सफॅटी acid हे असंतृप्त फॅटी acid (unsaturated fatty acids) आहेत जे नैसर्गिक
किंवा औद्योगिक स्रोतांमधून येतात. नैसर्गिकरित्या उद्भवणारे ट्रान्स फॅट हे प्राण्यांपासून येतात.
औद्योगिक उत्पादित ट्रान्स फॅट trans fat औद्योगिक प्रक्रियेत तयार होतात.
या प्रक्रियेत वनस्पती तेलामध्ये हायड्रोजन hydrogen जोडला जातो आणि द्रवाचे घनरूपात रूपांतर होते,
परिणामी अंशतः हायड्रोजनेटेड तेल partially hydrogenated oil: PHO बनते.
ट्रान्स फॅट्समुळे हृदयविकाराचा heart attack धोका वाढतो,
कारण ते रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल (LDL) पातळी वाढवू शकतात आणि चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) पातळी कमी करू शकतात.
ते मधुमेह sugar आणि लठ्ठपणासाठीही obesityकारणीभूत ठरतात.