Advt.No.048/2024 Vacancies-480-MPSC-OCT 2024
(Non-Gazzetted) Services Combined Preliminary Examination 2024- Advertisement Vacancies-480-MPSC-OCT 2024
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४
Vacancies-480-MPSC-OCT 2024 महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण ४८० पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४, रविवार, दिनांक ०५ जानेवारी, २०२५ रोजी महाराष्ट्रातील एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल.


Details

Salary

exam steps
