१) रचनाकार (vande matram)-बंकिमचंद्र चटर्जी bankimchandra chartarji

२) प्रथम गायन – काँग्रेस congress अधिवेशन (७ सप्टेंबर १८९६)

३) हे गीत vande matram बंकिमचंद्र चटर्जी यांच्या १८८२ साली प्रसिद्ध झालेल्या आनंदमठ anandmath

कादंबरीतील आहे.

४) स्वातंत्र्यपूर्व काळात वंदे मातरम् या गीतालाच राष्ट्रगीत मानले जात असे.

५) या गीताचे पहिलेच कडवे म्हणण्याचा प्रघात आहे.

६) बीबीसीच्या bbc सर्वेक्षणानुसार वंदेमातरम् जगातील दुसऱ्या क्रमांकाचे second popular song in world लोकप्रिय गीत आहे तर आयर्लंडचे ‘ए नेशन्स वन्स अगेन’ हे राष्ट्रगीत पहिल्या क्रमांकाचे first popular song in worldलोकप्रिय गीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *