Amrawati Jilha : अमरावती जिल्हा

महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागापैकी Amrawati Jilha अमरावती हा एक प्रशासकीय विभाग असून  यामध्ये विदर्भातील पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. जिल्ह्याचे व प्रशासकीय विभागाचे मुख्यालय – अमरावती महानगरपालिका – अमरावती क्षेत्रफळ – 12210 चौकिमी. स्थान व विस्तार – पूर्वेस नागपूर व वर्धा जिल्हा, पश्चिमेस व नैऋत्येस अकोला, दक्षिणेस यवतमाळ. तालुके(14) – अमरावती, अचलपूर, अंजनगाव-सुर्जी, चांदूर-बाजार, चांदुर-रेल्वे, चिखलदरा, … Read more

Akola Jilha : अकोला जिल्हा

Akola Jilha अकोला जिल्हा हा विदर्भातील अमरावती या प्रशासकीय विभागातील जिल्हा आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 धुळे-कोलकत्ता Akola Jilha अकोला जिल्ह्यातून जातो. क्षेत्रफळ – 5428 चौकिमी मुख्यालय – अकोला महानगरपालिका – अकोला (2001) स्थान व विस्तार – पूर्वेस व उत्तरेस अमरावती जिल्हा, पश्चिमेस बुलढाणा जिल्हा, दक्षिणेस वाशिम जिल्हा. तालुके(7) – अकोला, बाळापुर, मुर्तीजापुर, पातुर, अकोट, … Read more

Maharashtratil Jilhe : महाराष्ट्रातील जिल्हे

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर त्यात एकूण 26 जिल्हे व 4 प्रशासकीय विभाग होते. Maharashtratil Jilhe आता 36 जिल्हे व 6 प्रशासकीय विभाग आहेत. त्यानंतर अनेक कारणांनी जुन्या जिल्ह्यांचे भाग पडत नवीन 10 जिल्हे तयार करण्यात आले. असे सगळे मिळून आज महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे Maharashtratil Jilhe आहेत. आणखी काही जिल्हे नव्याने … Read more

Saibaba Mandir : साईबाबा मंदिर शिर्डी

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील शिर्डी या गावात Saibaba Mandir साईबाबांचे प्रसिद्ध आणि पवित्र मंदिर आहे. श्री साईबाबांच्या समाधीवर बांधण्यात आलेल्या Saibaba Mandir शिर्डी साईबाबा मंदिरासाठी शिर्डी हे सर्वात प्रसिद्ध आहे. याची स्थापना 1922 मध्ये शिर्डी साईबाबांची सेवा करण्यासाठी करण्यात आली. असे मानले जाते की, साईबाबा सोळा वर्षाचे असताना शिर्डी शहरात आले आणि मृत्यू होईपर्यंत … Read more

Saptshungi Devi : सप्तशृंगी देवी वणी

नाशिक जिल्ह्यातील वणी येथे Saptshungi Devi सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रात असलेल्या देवींच्या साडेतीन पीठांपैकी ते आद्य शक्तीपीठ म्हणजे अर्धे शक्तिपीठ आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या नंदुरी गावाजवळ गडावर Saptshungi Devi सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून पासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगी देवी असे मानले जाते. आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे … Read more

Shree Swami Samarth : श्री स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट

Shree Swami Samarth श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे मंदिर सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे आहे. Shree Swami Samarth श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रयाचे अवतार मानले जाते. दत्त परंपरा सांभाळणारे एक प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु अशी ओळख असणारे अक्कलकोटचे स्वामी श्री स्वामी समर्थ हे सर्वांनाच परिचित आहेत. “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” हे वाक्य ऐकले किंवा … Read more

Manmath Swami : श्री मन्मथ स्वामी मंदिर कपिलधार

Manmath Swami श्री मन्मथ स्वामी मंदिर हे बीड जिल्ह्यातील कपिलधारवाडी या ठिकाणी आहे. श्री क्षेत्र कपिलधार येथे संत शिरोमणी Manmath Swami मन्मथ स्वामी यांची संजीवन समाधी आहे. या मंदिराच्या जवळच कपिलधार नावाचा धबधबा आहे. श्री क्षेत्र कपिलधार हे लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर, देशामध्ये ओळखले जाते. हे मंदिर अत्यंत सुंदर आहे. मंदिराच्या समोरच … Read more

Shnishingnapur : शनिशिंगणापूर

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यात सोनई गावापासून जवळच शनीचे शिंगणापूर Shnishingnapur हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे शनिदेव स्वयंभू पाषाण रूपात विराजमान आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी जवळ  एक प्रमुख आणि जागृत क्षेत्र म्हणून शनिशिंगणापूर हे संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे. शनी मंदिरामुळे गावाच्या नावात शनी जोडले गेले आहे. शनी मंदिरात असलेला असलेला दगडी स्तंभास शनि देवाची मूर्ती मानली … Read more

Yogeshwari Devi : योगेश्वरी देवी मंदिर अंबाजोगाई

Yogeshwari Devi योगेश्वरी देवीचे हे मंदिर महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील बालाघाट डोंगराजवळ जयवंती नदीच्या काठावर अंबाजोगाई या गावात आहे. Yogeshwari Devi योगेश्वरी ही सर्वांचीच देवता असली तरी विशेषतः कोकणातील लोकांची ती कुलस्वामिनी आहे व अंबाजोगाई वासीयांचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध आहे. हे क्षेत्र देवीचे मूळ स्थान म्हणून ओळखले जाते. योगेश्वरी देवीचा अवतार स्वयंभू असल्याचे सांगितले जाते. श्री … Read more

Yedeshwari Mandir : येडेश्वरी मंदिर येरमाळा

Yedeshwari Mandir येडेश्वरी देवीचे मंदिर धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील येरमाळा या ठिकाणी आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेली श्री तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण म्हणून Yedeshwari Mandir येडेश्वरी देवीला ओळखले जाते. Yedeshwari Mandir येडेश्वरी मंदिर स्थापनेची कथा अशी आहे की, प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासाला गेले होते, तेव्हा सीतामातेचे  ज्यावेळेस अपहरण झाले होते तेव्हा, प्रभू रामचंद्र सीतेच्या शोधात वनामध्ये … Read more