Marathi mahni :मराठी म्हणी व त्याचे अर्थ
Marathi mahni अंधारात केले तरी उजेडात आले – गुप्तपणे केलेली गोष्ट कधीही सर्वांना कळू शकते. अग अग म्हशी मला कुठे नेशी – एकाच्या चुकीसाठी इतर लोकांना दोष लावणे. अठरा विश्व दारिद्र्य असणे – अति दुर्बल असणे. अडला हरी गाढवाचे पाय धरी – अडचणीच्या वेळी मुर्खाची मन धरणी करावी लागते. अडाण्याची गोळी भल्यास गेली – … Read more