महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत mpsc घेण्यात येणा-या पोलीस उपनिरीक्षक (मुख्य) PSI Mainsस्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीच्या physical test मानकांमध्ये बदल करण्यात आला आहे . त्याअनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक (मुख्य) स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीची सुधारित मानके खालीलप्रमाणे आहेत . त्यानुसार पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात आल्या आहेत.
![](https://mpsc.pro/wp-content/uploads/2023/05/PSI.jpg)