राज्यघटनेतील 12 परिशिष्टे(अनुसूची)

भारतीय संविधानात सुरवातीला 8 परिशिष्टे होती. गरजेनुसार घटनादुरुस्त्या करून नव्याने 4 परिशिष्टे संविधानात जोडण्यात आली. सध्या भारतीय संविधानात 12 परिशिष्टे आहेत. Rajyaghatanetil 12 parishishtye

अनुसूचि          तरतूद
1राज्य व केंद्रशासित प्रदेश  Rajyaghatanetil 12 parishishtye
2वेतन, भत्ते व विशेष अधिकार – राष्ट्रपती राज्यपाल लोकसभेचे सभापती व उपसभापती राज्यसभेचा अध्यक्ष उपाध्यक्ष राज्यातील विधानसभांचे सभापती व उपसभापती राज्यातील विधान परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक  
3शपथांचे/प्रतिज्ञांचे नमुने – पदग्रहण शपथ केंद्रीय मंत्री संसदेच्या निवडणुकीतील उमेदवार संसद सदस्य सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक राज्यातील मंत्री विधिमंडळाच्या निवडणुकीतील उमेदवार राज्य विधिमंडळ सदस्य उच्च न्यायालयाचे न्यायाधीश  
4राज्यसभेत राज्याचे सदस्यत्व  
5अनुसूचित जाती-जमाती बाबत तरतुदी – अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जमाती यांचे प्रशासन व नियंत्रण याबाबत तरतुदी
6आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम मधील जनजाती/आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनाबाबत तरतुदी  
7केंद्रसूची, राज्यसूची, समवर्तीसूची – केंद्र आणि राज्य सरकारांमधील सूची केंद्र सूची 98 विषय राज्य जोशी ची 59 विषय समवर्ती सूची 52 विषय
8भारतीय भाषा – राज्यघटनेने मान्यता दिलेल्या भाषांची संख्या सध्या 22 आहे पूर्वी 14 इतकी होती  
9विवक्षित अधिनियम व विनीयम विधीग्राह्य कायद्यांची अमलीकरण हे परिशिष्ट पहिली घटना दुरुस्ती अधिनियम 1951 अन्वय समाविष्ट करण्यात आले.  
10पक्षांतराच्या कारणामुळे होणारी अपात्रता पक्षांतर केल्यामुळे संसद व राज्य विधानसभेचे सदस्यत्व रद्द करण्याविषयीच्या तरतुदी यात आहेत हे परिशिष्ट पक्षांतर विरोधी कायदा म्हणून ओळखले जाते  
11पंचायतीचे अधिकार प्राधिकार व जबाबदाऱ्या पंचायत राजचे अधिकार व जबाबदार यात आहेत यात 29 विषय आहेत हे परिशिष्ट सण 1992 मधील 73 व्या घटना दुरुस्ती कायद्यान्वये समाविष्ट करण्यात आले  
12नगरपालिकांचे अधिकार, प्राधिकार व जबाबदाऱ्या

Post Comment

You May Have Missed