Shree Swami Samarth : श्री स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट
Shree Swami Samarth श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे मंदिर सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे आहे. Shree Swami Samarth श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रयाचे अवतार मानले जाते. दत्त परंपरा सांभाळणारे एक प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु अशी ओळख असणारे अक्कलकोटचे स्वामी श्री स्वामी समर्थ हे सर्वांनाच परिचित आहेत. “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” हे वाक्य ऐकले किंवा … Read more