Amrawati Jilha : अमरावती जिल्हा
महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागापैकी Amrawati Jilha अमरावती हा एक प्रशासकीय विभाग असून यामध्ये विदर्भातील पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. जिल्ह्याचे व प्रशासकीय विभागाचे मुख्यालय – अमरावती महानगरपालिका – अमरावती क्षेत्रफळ – 12210 चौकिमी. स्थान व विस्तार – पूर्वेस नागपूर व वर्धा जिल्हा, पश्चिमेस व नैऋत्येस अकोला, दक्षिणेस यवतमाळ. तालुके(14) – अमरावती, अचलपूर, अंजनगाव-सुर्जी, चांदूर-बाजार, चांदुर-रेल्वे, चिखलदरा, … Read more