Tag: उद्देशपत्रिका

भारतीय संविधानाचा सरनामा

उद्देशपत्रिका (सरनामा) PREAMBLE म्हणजे घटनेचा प्राण किंवा आत्मा होय. ती घटनेची प्रस्ताविका आहे. घटनाकारांनी भारतीय संविधानाचा सरनामा PREAMBLEही घटनेची गुरुकिल्ली मानलेली आहे. सरनाम्याद्वारे घटनानिर्मितीमागचा उद्देश स्पष्ट होतो. संविधानातील काही अस्पष्ट…