Tag: एकवचन सर्वनाम (Singular Pronouns)

Sarvnaam-सर्वनाम: भाषेचा महत्वपूर्ण घटक

जे शब्द नामाच्या ऐवजी येतात त्यांना सर्वनाम असे म्हणतात .नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम Sarvnaam असे म्हणतात. खर तर सर्वनामांच्या शब्दांना स्वत:चा अर्थ नसतो…