Thane Jilha : ठाणे जिल्हा  कोकण

उत्तर कोकणात पश्चिम किनाऱ्यावरील कोकण प्रशासकीय विभागातील ठाणे जिल्हा Thane Jilha आहे. ठाण्याचे प्राचीन नाव श्रीस्थानक होते. ठाणे जिल्हा हा सर्वाधिक स्थलांतरितांचा आणि विकसित जिल्हा आहे. Thane Jilha ठाणे जिल्हा मुंबईचे प्रवेशद्वार आहे. ठाणे जिल्ह्याचा राज्यात क्षेत्रफळाने 33वा तर लोकसंख्येने तिसरा क्रमांक आहे. ठाणे जिल्ह्याला राज्याची संस्कृतिक उपराजधानी म्हणतात. मुख्यालय – ठाणे क्षेत्रफळ – 4214 … Read more