Kriyapad-क्रियापद: मराठी भाषेतील आदर्श वाचन आणि लिहिण्याचा सर्वोत्तम उपाय
वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद-Kriyapad असे म्हणतात. क्रियापद हे वाक्यातील मुख्य शब्द असते. क्रियापद नसेल तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. उदाहरणार्थ- वरील उदाहरणांमध्ये करतो व वाचते ही क्रियापदे आहेत. धातू : क्रियापदातील प्रत्यय रहित मुळ शब्दाला धातू असे म्हणतात. उदाहरण – राजा क्रिकेट खेळतो. वरील उदाहरणामध्ये खेळ (धातू )+ तो (प्रत्यय ) … Read more