Visheshan-विशेषण: मराठी भाषेतील महत्त्वपूर्ण वचनांचा अंग
नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण Visheshan असे म्हणतात. उदाहरण- लखन हुशार मुलगा आहे. वरील उदाहरणांमध्ये लखन या नामाबद्दल हुशार हा शब्द विशेष माहिती सांगतो म्हणून हुशार हे विशेषण आहे .. विशेषणाचे एकूण सहा प्रकार पडतात. गुणवाचक विशेषण जी विशेषणे नामांचे रंग, रूप, आकार, चव सांगणारी असतात त्यांना गुणवाचक विशेषण असे म्हणतात. जी विशेषणे नामाची … Read more