Jalagaon Jilha : जळगाव जिल्हा
उत्तर महाराष्ट्रात खानदेशातील तापी खोऱ्यात वसलेला हा जिल्हा आहे. Jalagaon Jilha जळगाव जिल्हा नाशिक प्रशासकीय विभागात येतो. जळगाव जिल्हा 3 राष्ट्रीय महामार्गावर वसलेला आहे. मुख्यालय – जळगाव महानगरपालिका – जळगाव क्षेत्रफळ – 11765 चौकिमी. स्थान व विस्तार – जळगावच्या पूर्वेस बुलढाणा जिल्हा व मध्य प्रदेशची सीमा (पूर्व नेमाड जिल्हा), पश्चिमेस धुळे, नैऋत्येस नाशिक, दक्षिणेस संभाजीनगर(औरंगाबाद), … Read more