Jalana Jilha : जालना जिल्हा

मध्य उत्तर महाराष्ट्रात मराठवाड्यातील (औरंगाबाद) छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागातील हा जिल्हा आहे. मे 1981 मध्ये छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) विभाजनातून Jalana Jilha जालना जिल्ह्याची निर्मिती झाली. मुख्यालय – जालना महानगरपालिका  – नाही क्षेत्रफळ – 7687 चौकीमी स्थान व विस्तार – जालनाच्या पूर्वेस व ईश्न्येस बुलढाणा जिल्हा, पूर्वेस परभणी जिल्हा हिंगोलीची सीमा ,दक्षिणेस बीड जिल्हा, पश्चिमेस … Read more