Pune Jilha : पुणे जिल्हा विद्येचे माहेरघर
पश्चिम महाराष्ट्रातील Pune Jilha पुणे हा एक विकसित जिल्हा व प्रशासकीय विभाग आहे. Pune Jilha पुणे जिल्ह्याला विद्येचे माहेरघर असे म्हणतात. क्षेत्रफळ – 15643 चौकीमी. जिल्हा व प्रशासकीय विभागाचे मुख्यालय – पुणे महानगरपालिका(2) – पुणे, पिंपरी-चिंचवड. स्थान व विस्तार – उत्तर व पूर्वेस अहमदनगर, आग्नेयस सोलापूर, दक्षिणेस सातारा, पश्चिमेस रायगड, वायव्येस ठाणे जिल्हा. तालुके(14) – … Read more