भारताचा महान्यायवादी
भारतीय संविधानात भाग-5, प्रकरण-1, कलम-76 नुसार महान्यायवादीची Attorney General तरतूद करण्यात आली आहे. भारताचे महान्यायवादी हे भारत सरकारचे कायदेशीर सल्लागार व सर्वश्रेष्ठ सरकारी वकील असतात. भारताचा महान्यायवादी यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. पात्रता– भारतीय नागरिकत्व आणि सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमणूक होण्यास पात्र असलेली व्यक्ती या पदासाठी पात्र समजली जाते. कार्यकाल– राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंतच अशा व्यक्तीस … Read more