Naam:नाम व नामाचे प्रकार

व्यक्ती ,स्थळ, वस्तू किंवा काल्पनिक वस्तू यांना जे नाव दिलेले असते ,त्यांना नाम Naam असे म्हणतात. शब्दांच्या जातीतील संख्येने सर्वाधिक असणारी शब्द जाती म्हणजे नाम Naam होय. उदाहरणार्थ. मोर, गणेश, चेंडू, लाडू, हिमालय ,गंगा, नदी, झाड इ. नामाचे एकूण तीन प्रकार आहेत. अ)सामान्य नाम-Naam एका जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे जे नाव … Read more