Tag: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे घोषवाक्य.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग

महाराष्ट्र राज्याचा प्रशासकीय कारभार चालवण्यासाठी योग्य कर्मचाऱ्यांची निवड करण्यासाठी घटनात्मक राज्य लोकसेवा आयोगाची Maharashtra public service commission निर्मिती करण्यात आली. भारतीय संविधानाच्या कलम 315 नुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची MPSC स्थापना…