Mumbai Shahar : मुंबई शहर

प्रशासकीय दृष्ट्या  Mumbai Shahar मुंबई शहर हा जिल्हा कोकण विभागात आहे. Mumbai Shahar मुंबई शहर हे महाराष्ट्रातील सर्वात प्रगत जिल्हा आहे. मुंबई शहर हे सात बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते. मुंबई, माझगाव, परळ, वरळी, माहीम, मोठा कुलाबा, धाकटा कुलाबा ही सात बेटे आहेत. मुख्यालय – मुंबई फोर्ट क्षेत्रफळ – 157 चौकीमी. महानगरपालिका – बृहन्मुंबई (1888) … Read more

Mumbai Upnagar : मुंबई उपनगर

Mumbai Upnagar मुंबई उपनगर जिल्हा कोकण प्रशासकीय विभागात येतो. 1990 पर्यंत मुंबई उपनगर जिल्हा हा मुंबई जिल्ह्यात होता. 1990 मध्ये Mumbai Upnagar मुंबई जिल्ह्याचे विभाजन करून मुंबई उपनगर हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला. मुख्यालय – वांद्रे तालुके(3) – अंधेरी, कुर्ला, बोरीवली. स्थान व विस्तार – मुंबई उपनगरच्या पूर्वेस ठाण्याची खाडी, पश्चिमेस अरबी  समुद्र, नैऋत्येस … Read more